Maharashtra Monsoon : राज्यात पुढील काही तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; मुंबईल लोकल वाहतूक सुरळीत?

Continues below advertisement

मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसानं काहीशी उसंत घेतली असली पुढच्या काही तासात राज्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलीय. पावसाचा जोर वाढला तर रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीत अडथळे येण्याची शक्यता आहे. तर जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींनाही हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram