एक्स्प्लोर
Lockdown 4.0 | रेल्वेच्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वेची लोकल रुळावर
जवळपास 2 महिन्यांपासून बंद असलेली लोकल काल रुळावर धावली... मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी... मध्य रेल्वेतर्फे रेल्वेच्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी दिवसाला लोकलच्या आठ फेऱ्या सुरु झाल्या आहेत.सीएसटी-पनवेल, सीएसटी-कर्जत, सीएसटी-कसारा या मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लोकल धावणार आहेत.. आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतोय.. सामान्य प्रवाशांसाठी या लोकल धावणार नाहीत.. तेव्हा कुणीही रेल्वे स्थानकावर फिरकु नये..
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















