Ganesh Chaturthi :गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशीला पुण्यात दारुबंदी, जिल्हाधिकारी राजेश देशमुखांचे आदेश
abp majha web team
Updated at:
29 Aug 2022 04:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशीला पुण्यात दारुबंदीचे आदेश. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आदेश. 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबरला पुण्यात दारुबंदी.