एक्स्प्लोर
Lalbagh Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण वस्तूंचा आज लिलाव, राजाच्या चरणी कोटींच दान
यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाला भक्तांनी भरभरून दान दिलं आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले. आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला दान देताना तब्बल 5 किलो 424 ग्रॅम सोने तर 60 किलो 341 ग्राम चांदी लालबागच्या चरणी भक्तांनी अर्पण केली आहे. तर दहा दिवसात पाच कोटी पेक्षा जास्त रोख रक्कम भाविकांकडून लालबाग राजाच्या दानपेटीत जमा झाली असल्याची माहिती लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दिली आहे
मुंबई
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रिकेट
भविष्य






















