एक्स्प्लोर

Korean Youtueber Molestation : कोरियन महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक, सुमोटो दाखल

Korean Youtueber Molestation : कोरियन महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक, सुमोटो दाखल

 

मुंबई च्या खार विभागात एक कोरियन युट्युबर ला तिचा लाईव्ह सूरु असतानाच दोन तरुणांनी विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे 
वांद्रे येथील रहिवासी असलेल्या या तरुणांना खार पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे.
दोन दिवसांपूर्वी ही तरुणी खार रेल्वे स्थानक जवळील रोड नंबर पाच वर लाईव्ह शूट करीत होती.
या वेळी तिथे दोन तरुणांनी तिला खेचण्याचा , जबरदस्ती करण्याचा आणि चुंबन घेण्याचा ही प्रयत्न केला.
मात्र या तरुणीने त्यांना दूर केले.
हे सर्व प्रकरण तिच्या एक फॉलोअर्सने मुंबई पोलिसांनी त्या व्हिडीओ सह ट्विट केले.
त्यानंतर तात्काळ खार पोलीस ठाणे हरकतीत आले.त्यांनी या प्रकरणी या तरूणीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
मात्र ती तरुणी जबाब देण्याचा स्थितीत नव्हती.अखेर खार पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करीत या तरुणांचा शोध सुरू केला.
मात्र या प्रकरणाचा सोशल मीडियावर जोरदार निषेध सुरू झाला आहे.

मुंबई व्हिडीओ

Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agrawal Death :
"लगेच लग्न केलं तर संशय येईल..."; केतन अग्रवालला संपवल्यानंतर तब्बल 3 वर्ष थांबण्याचा होता सिया-चेतनचा 'मास्टरप्लॅन'! सगळं ठरलेलं पण...
Maharashtra Live Breaking News Updates: उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावर
Maharashtra Live Breaking News Updates: उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावर
Pune Crime News: रुग्णालयात आईने सोडले प्राण, विरहाच्या दुःखातून काही तासांतच तरुण मुलानेही संपवली जीवनयात्रा; पुण्यात माय-लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार
रुग्णालयात आईने सोडले प्राण, विरहाच्या दुःखातून काही तासांतच तरुण मुलानेही संपवली जीवनयात्रा; पुण्यात माय-लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार
Ketan Agrawal Pune Lohagad Case: लग्न मोडण्यापेक्षा केतनला संपवणं सोपं वाटलं; सिया गोयलची धक्कादायक कबुली, पोलीस चौकशीत काय काय म्हणाली?
लग्न मोडण्यापेक्षा केतनला संपवणं सोपं वाटलं; सिया गोयलची धक्कादायक कबुली, पोलीस चौकशीत काय काय म्हणाली?

व्हिडीओ

Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतात कॅम्पस उघडण्यासाठी 15 परदेशी विद्यापीठांना मंजुरी; पदवी परदेशी विद्यापीठांच्या समकक्ष, शिक्षण शुल्कात 40 टक्क्यांपर्यंत कपात
भारतात कॅम्पस उघडण्यासाठी 15 परदेशी विद्यापीठांना मंजुरी; पदवी परदेशी विद्यापीठांच्या समकक्ष, शिक्षण शुल्कात 40 टक्क्यांपर्यंत कपात
Video: ऑपरेशन सिंदूरमधील सहा शहीदांची नावे तब्बल 13 महिन्यांनी उघड; दुसरीकडे, या मोहिमेत काहीच नुकसान झालं नाही असं सांगणारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा तो व्हिडिओ व्हायरल
Video: ऑपरेशन सिंदूरमधील सहा शहीदांची नावे तब्बल 13 महिन्यांनी उघड; दुसरीकडे, या मोहिमेत काहीच नुकसान झालं नाही असं सांगणारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा तो व्हिडिओ व्हायरल
Chandrapur Crime News: 5 वर्षांच्या चिमुकलीसोबत शेजारी राहणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानं केलं घृणास्पद कृत्य; चंद्रपुरातील संतापजनक घटना
5 वर्षांच्या चिमुकलीसोबत शेजारी राहणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानं केलं घृणास्पद कृत्य; चंद्रपुरातील संतापजनक घटना
Iran War Live Update: शांतता कराराला केराची टोपली; अमेरिकेचा इराणच्या 10 ठिकाणांवर हल्ला, इराणकडून कुवेत बहरीनवर प्रतिहल्ला
शांतता कराराला केराची टोपली; अमेरिकेचा इराणच्या 10 ठिकाणांवर हल्ला, इराणकडून कुवेत बहरीनवर प्रतिहल्ला
Ketan Agrawal Case: केतनला दरीत ढकलल्यानंतर काही मिनिटं एकदम शांत बसली सिया; पहिला फोन आईला केला, चेतन पळून गेला अन्...; धक्कादायक खुलासा समोर
केतनला दरीत ढकलल्यानंतर काही मिनिटं एकदम शांत बसली सिया; पहिला फोन आईला केला, चेतन पळून गेला अन्...; धक्कादायक खुलासा समोर
Sangli Crime News: प्रेमविवाह केल्यानंतरही प्रियकराच्या मदतीने पत्नीनं पतीचा बळी घेतला; झोपेतच मृत्यू झाल्याचा बनावही रचला, पण....; घटनेनं सांगली हादरली
प्रेमविवाह केल्यानंतरही प्रियकराच्या मदतीने पत्नीनं पतीचा बळी घेतला; झोपेतच मृत्यू झाल्याचा बनावही रचला, पण....; घटनेनं सांगली हादरली
Akola News: अकोल्यात पावसानंतर पूर, मयताच्या घरी सांत्वनासाठी आलेल्या पाहुण्याची कार गेली वाहून, Photo
अकोल्यात पावसानंतर पूर, मयताच्या घरी सांत्वनासाठी आलेल्या पाहुण्याची कार गेली वाहून, Photo
BMC Mumbai News: मुंबई महापालिकेतील 19 अभियंत्यांनी स्वतःहून प्रमोशन नाकारलं; नेमकं कारण काय?
मुंबई महापालिकेतील 19 अभियंत्यांनी स्वतःहून प्रमोशन नाकारलं; नेमकं कारण काय?
Embed widget