एक्स्प्लोर
Kalyan Traffic : खासगी बसेसना संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत कल्याणमध्ये 'नो एण्ट्री' ABP Majha
कल्याण शहरातील वाहतुकीवरचा पडणारा प्रचंड ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत खासगी बसेसना शहरात 'नो एण्ट्री' करण्यात आली आहे. आजपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असून ठाणे, भिवंडी, नवी मुंबई येथून येणाऱ्या बसेसना शहराच्या वेशीवरच रोखण्यात आले.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















