एक्स्प्लोर
Jitendra Awhad : ...तर आम्हालाही भाजप लांब नाही, जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला इशारा
आघाडी सरकार सुरळीत सुरू असले तरी स्थानिक पातळीवर सर्व काही अलबेल नसल्याचे संकेत आव्हाड यांनी दिले आहेत. निवडणूका आल्या की सत्ताधारी शिवसेना वाॅर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकतां यावी यासाठी मनपा अधिकारी , निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल असे वाॅर्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता. जर असे मनमानी कृत्य करून वाॅर्ड रचना पाडली जात असेल तर ही लोकशाहीला घातक असून याकडे निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
मुंबई
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion




















