एक्स्प्लोर
IT Raids in Mumbai : हिरानंदानी समूहाच्या मालमत्तांवर आयकर खात्याचे आज छापे ABP Majha
हिरानंदानी समूहाच्या मालमत्तांवर आयकर खात्यानं आज छापे टाकलेत. मुंबई, बंगळुरू, चेन्नई शहरांत २४ ठिकाणी आयकर पथकाकडून तपासणी सुरू आहे. हिरानंदानी समूहाच्या देशभरातील मालमत्तांवर आयकर खात्यानं एकाच वेळी मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत. परदेशी मालमत्तेसंदर्भात ही छापेमारी असल्याचं कळतंय मात्र याबाबत हिरानंदानी समुहाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आलाय.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट






















