Kirit Somaiya Press Conference : अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांचे बेकायदेशीर बंगले : किरीट सोमय्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jun 2021 01:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनिल परब, मिलिंद नार्वेकर यांचे बेकायदेशीर बंगले आहेत. त्यामुळे शिवसेना म्हणजे "बेकायदेशीर बंगलो" सेना आहे अशी टीकाही भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
मुरुड गावात उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या रिसॉर्ट आणि बंगला बांधला आहे. ज्याची चौकशी सुरु आहे.