एक्स्प्लोर
Metro 3 | मेट्रो 3 आणि डीबी रियालिटीविरोधात गिरगावात शिवसेनेचं आंदोलन | मुंबई | ABP Majha
मेट्रो 3 आणि डीबी रियालिटी यांच्या विरोधात गिरगावात शिवसेनेनं आंदोलन केलंय. मेट्रो 3चं काम सुरू असल्याने मागील काही दिवसांपासून गिरगावमध्ये अवजड वाहनांची ये-जा सुरू असते, त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीला गिरगावकरांना सामोरं जावं लागत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना समस्या सांगून याबाबत तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याने शिवसनेच्यावतीने आज ठाकुरद्वार पेट्रोल पंप येथे आंदोलन करण्यात आलंय. जोपर्यंत ही अवडज वाहनांची ये जा थांबत नाही, हे काम थांबत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा शिवसेना आणि स्थानिकांनी घेतलाय.

मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
महाराष्ट्र
भारत