एक्स्प्लोर
Building in Fort collapse | अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि अशातच फोर्ट परिसरात भानुशाली बिल्डिंगचा मोठा भाग कोसळला आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
आणखी पाहा




















