एक्स्प्लोर
"शिवसेना महापालिकेत दादागिरी आणि दबावतंत्र वापरून कारभार करते", रवी राजा यांची स्फोटक मुलाखत
महापालिकेत शिवसेना-काँग्रेस मध्ये वादाची ठिणगी, ही ठिणगी राज्यातल्या महाविकास आघाडीसाठीही धोकादायक ठरणार, महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडे न राहता भाजपकडे जावं यासाठी खुद्द शिवसेना प्रयत्न करत असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पदावरुन हटवण्यासाठी सेना-भाजप हे जुने मित्र पुन्हा गोड होत आहेत. दादागिरी आणि दबावतंत्र वापरुन शिवसेना महापालिकेत कारभार करते, असाही आरोप रवी राजा यांनी केला.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
क्रिकेट
मुंबई
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















