एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Jijamata Udyan Rush : मुंबईतील जिजामाता उद्यानात काल 25 हजारांवर लोकांची हजेरी, ठाकरेंचा टोला
मुंबईत भायखळ्याच्या जिजामाता उद्यान आणि प्राणी संग्रहालयात काल २५ हजारांवर पर्यटकांनी हजेरी लावली आणि एका दिवसात ९ लाख ५७ हजार रुपये महसूल मिळाला. सोमवारीही तिथं २० हजारांवर पर्यटकांनी भेट दिली. यावरून आदित्य ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावलाय. मुंबई महापालिकेत आम्ही केलेल्या कामाचा अभिमान आहे. वीर जिजामाता उद्यानातील वाघ, बिबटे आणि पक्षी शहराला महसूल मिळवून देतायत याचा आनंद आहे.... आणि पेंग्विनलाही विसरू नका... त्यांच्यामुळे प्राणीसंग्रहालयाला अधिक महसूल मिळतोय, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. या प्राणी संग्रहालयात पेंग्विन आणण्याची कल्पना आदित्य ठाकरे यांचीच होती. आणि त्यावरून पेंग्विन सेना असा उल्लेख करत भाजपचे नेते ठाकरेंवर टीका करतात.
मुंबई
Vinod Kambli Discharged : भारताची जर्सी, डोळ्यावर गॉगल आणि हाती बॅट; विनोद कांबळीला डिस्चार्ज!
Siddhesh Kadam on Mumbai Air Quality : मुंबईत प्रदूषण वाढलं, कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी कारवाई करणार?
Mumbai Dust Control Action Plan : वायू प्रदूषण नियमाचे उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंड
Kalyan Crime Branch PC| कल्याण प्रकरणातील आरोपीला दोन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ABP Majha
Mantralaya : तिजोरीत खडखडाट असताना मंत्रालयात नुतनीकरणावर उधळपट्टी; सर्वसामान्यांचा सरकारला सवाल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement