एक्स्प्लोर

Dipesh Mhatre On Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांनी 65 इमारतींमधील रहिवांशांना दिलेल्या आश्वासनावर ठाम रहावं

Dipesh Mhatre On Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांनी 65 इमारतींमधील रहिवांशांना दिलेल्या आश्वासनावर ठाम रहावं

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 65 इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा आयरेवरती आलेला आहे. रेरा घोटाळा झाला आणि या घोटाळ्यामध्ये या 65 इमारती ज्या आहेत त्या चर्चेमध्ये आल्या. इमारतीवरती कारवाई करा असं मुंबई न्यायालयाने आदेश दिले होते महापालिकेला मात्र महापालिकेने आतापर्यंत त्यावरती कारवाई केली नाही आणि आता पुन्हा एकदा याचिकाकर्त्याने त्यांना महानगरपालिकला नोटिसा धाडल्या आणि या इमारतीवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. आपल्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत दीपेश मात्रे. काय सांगाल? आता सध्या पुन्हा हा प्रश्न चर्चेत आलेला आहे. नागरिक हवालदील झालेले आहेत. काय आपल्या प्रयत्न असणार आहे? कारण तुम्ही गेल्या वेळेस देखील प्रयत्न केला होता. पुन्हा आता अशा पद्धतीची बेगर होण्याची परिस्थिती या नागरिकांवरती आलेली आहे. आजच सर्व 65 इमारती मधल्या नागरिकांची रहिवास्यांची मी भेट घेतलेली आहे. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडनीस साहेब यांनी सभागृहामध्ये विधानसभेमध्ये घोषणा केली होती की या 65 इमारतील रहिवास्यांवरती कोणतीही कारवाई होणार नाही. सर्विवास्यांना दिलासा देण्याचं काम त्यांनी केलं होतं. परंतु महापालिकेच्या प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून सुद्धा परत एकदा प्रशासनाने या सर्व लोकांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. आज जून महिना सुरू आहे. या महिन्यामध्ये मुलांच्या शाळा सुरू होत असतात. सर्व पालक आपल्या मुलांचे शाळेचे ऍडमिशन्स करत असतात आणि अशा स्थितीमध्ये भर पावसामध्ये सर्वसामान्य माणसांना ज्या नोटिसा पाठवल्यात त्याच्यामुळे मी या प्रशासनाचा निषेध करतो आणि याच्यात लवकरात लवकर जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर या सर्व नागरिकांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेबांची मी भेट घेणार आहे. खरं पाहिलं तर हे 65 इमारतीचा जो प्रश्न आहे यामध्ये चूक कोणाची कारण बँकेने त्यांना कर्ज दिलेले आहेत आणि आता हा टोलाटोलीचा विषय समोर आलेला रेरा घोटाळा झालेला आहे. नेमका यामध्ये कोणाचा दोष आहे नागरिकांचा आहे महापालिकेचा कोणाचा दोष आहे? मूळ मुद्दा सगळ्यात पहिला जो येतो तो की या नागरिकांची फसवणूक झालेली आहे. नागरिकांना रेराचे पेपर दाखवले नागरिकांना दिल म्हणून नागरिकांनी हे सगळे कागदपत्र बघून याच्यावरती रूम घेतलेले आहेत आता त्याच्यावरती पोलिसांनी ते बिल्डर परत जे नकली पेपर बनवणारे लोक आहेत नकली रेरा बनवणारे लोक आहेत त्यांना सोडून दिल त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही पण आज या सर्वसामान्य ज्यांनी पूर्ण पैसे देऊन म्हणजे 40 40 लाख रुपये देऊन जी घर विकत घेतली आज ती घर तोडायचा निर्णय जर महापालिका घेत असेल तर ही सगळी लोक रस्त्यावर येतील आणि यांचे म्हणजे यांची कुटुंब बर. नोटिसा धाडल्या असू शकतात, त्याच्यानंतर महापालिकेचे जे अधिकारी आहेत ते आपल्या कुठेतरी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आपल्यावर होऊ नये याच्यासाठी कदाचित कागदीपत्री नोटिसा धाडून लोकांना दाखवत असतील पण माझं म्हणणं एवढच आहे की ज्यांनी ह्या उभ्या केल्या इमारती त्यांच्यावर सोडून ज्या नागरिकांची फसवणूक झाली जो मुळात फसलेला नागरिक आहे त्याच्यावरच कारवाई तुम्ही करताय म्हणून याच्यात माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना पण विनंती आहे की आपण याच्यात वैयक्तिक लक्ष घालावं आणि या लोकांना दिलासा द्यावा. 

मुंबई व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, धावत्या ट्रेनमध्ये मद्यपीचा धिंगाणा, विठ्ठलवाडी स्थानकातील धक्कादायक प्रकार
लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, धावत्या ट्रेनमध्ये मद्यपीचा धिंगाणा, विठ्ठलवाडी स्थानकातील धक्कादायक प्रकार
Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद? 'अपना टाईम आ गया' म्हणत रोहित पवारांचा कडाडून विरोध!
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद? 'अपना टाईम आ गया' म्हणत रोहित पवारांचा कडाडून विरोध!
Mumbai : धक्कादायक! उंदराने कुरतडलेली फळं ग्राहकांना विकली, बोरिवली स्टेशन बाहेरील फळविक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक! उंदराने कुरतडलेली फळं ग्राहकांना विकली, बोरिवली स्टेशन बाहेरील फळविक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल
परवाना निलंबित, तरीही बेकरी सुरु, प्रशासनाची लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलिसांत गुन्हा दाखल
परवाना निलंबित, तरीही बेकरी सुरु, प्रशासनाची लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलिसांत गुन्हा दाखल

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget