एक्स्प्लोर
Advertisement
Dhanteras 2021 : धनत्रयोदशीला झवेरी बाजारात ग्राहकांची गर्दी, शुभ मुहूर्ताला सोनं खरेदी
आजचा दिवस म्हणजे धनात्रयोदशीचा आणि दसऱ्याप्रमाणेच धनात्रयोदशीच्या दिवशी ही सोने खरेदी शुभ मानले जाते. मात्र कोरोनामुळे मागील दोन पवर्षा ग्राहकांची सोने खरेदीकडे पाठ फिरवली होती आणि त्यामुळे व्यावसाय ठप्प झाला होता. परंतु यंदाच्या वर्षी मात्र ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यापारी करता आहेत. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सकाळीपासूनच ग्राहकांनी सराफा दुकानांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. मुंबईच्या झवेरी बाजारमध्ये ही सोने खरेदीलाठी लगबग पाहायला मिळाली.
मुंबई
CM Eknath Shinde Control Room : मुंबईत मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री शिंदे यांची कंट्रोल रूमला भेट
Mumbai Heavy Rain : मुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेची आपत्कालिन यंत्रणा सज्ज
Mumbai Rain Monsoon Session :पावसाचा पावसाळी अधिवेशनाला फटका,विधिमंडळाच्या इतिहासात अभूतपूर्व प्रसंग
Chembur Heavy Rain Swami Vivekanand school : चेंबरच्या स्वामी विवेकानंद शाळेत पाणी शिरलं
Harbar Railway line Heavy Rain : पनवेल ते वाशी रेल्वे वाहतूक सुरू, वाशी ते सीएसएमटी बंद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion