एक्स्प्लोर
Dhahi Handi 2021 :दहीहंडीवरून 'राजकीय काला'! वरळीतील 4 मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सुचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. परंतु, मनसेने दहीहंडी फोडत सरकारच्या निषेध केला आहे. मुंबईतील साकीनाका, वरळी येथे मनसेने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला, यावेळी मनसे आणि पोलिस आमने - सामने आले. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 4 मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Tags :
Mumbai Latest Marathi News Abp Majha Mumbai News Latest Update MNS Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Sakinaka Worli Gopalkala Maharashtra Unlock Guidelines ABP Majha ABP Majha Video Gopalkala 2021 Gopalkala Date 2021 Gopalkala 2021 Importance Maharashtra Dahi Handi Festival Rulesमुंबई
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?
आणखी पाहा























