एक्स्प्लोर
Deepali Sayed : दीपाली सय्यद यांचे दाऊद इब्राहिमशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप
अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप त्यांचेच माजी स्विय सहायक भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय... याबाबत त्यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेतली...अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी दीपाली सय्यदचे आर्थिक संबंध असून यांच्यात अनेक वेळा फोनवरून संभाषण झाल्याचा दावा भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय... याशिवाय दाऊदची पत्नी मेहजबिन हिच्याशी देखील दीपाली सय्यदचे संभाषण झाल्याचा दावा शिंदे यांनी केलाय...
मुंबई
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जळगाव
भारत
क्रिकेट





















