एक्स्प्लोर
School Bus Issue | कोरोनामुळे मुंबईतीव स्कूल बस कामगार अडचणीत
कोरोनामुळे मुंबई शाळा बंद आहेत. परिणामी शाळांनी अनेक स्कूलबसेस सोबत असलेली कंत्राटं रद्द केली आहेत. त्यामुळे मुंबईतील 8 ते 10 हजार स्कूल बस चालक आणि मालक यांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिवाय बसवर काम करणारे ड्रायव्हर, क्लीनर, महिला अटेंडंट सगळ्यांनाच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा





















