Corona Vaccine :कोरोना लसींसाठी मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरला कंपन्यांकडून अद्याप प्रतिसाद नाही
मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
18 May 2021 10:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महापालिकेने कोरोना प्रतिबंधक लसींसाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरला अद्याप एकाही कंपनीकडून प्रतिसाद मिळालेला नाही. आज रात्रीपर्यंत कोणत्या कंपन्या निविदा भरणार याकडे महापालिकेचं लक्ष आहे. दरम्यान बीएमसीकडून लसींच्या ग्लोबल टेंडरला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.