एक्स्प्लोर
Mumbai Local : रविवारी मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पनवेल - वाशी अप, डाउन मार्गावर लोकल रद्द
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.. तर पनवेल ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत लोकल सेवा बंद असतील.. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















