एक्स्प्लोर
Mumbai | कार घ्या... कार...! ख्रिसमस, न्यू ईयरनिमित्त कारवर बंपर सवलत | ABP Majha
आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी वाहन क्षेत्राने आता सणासुदीनंतर ऐन ख्रिसमस आणि न्यू इयरनिमित्त सवलत देऊ करण्यात आली आहे. स्टॉक क्लिअरन्ससाठी ऑटोमोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना या सवलती देण्यात येत आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये होंडा कंपनीकडून सर्वाधिक पाच लाखांची सूट देण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा हॅप्पीएस्ट डिसेंबर ऑफरअंतर्गत कार्डवर चार लाख रुपयांची सूट देत आहे. ह्युंडाई आणि टाटा कंपनीकडूनही कार खरेदीवर बंपर सूट घोषित करण्यात आली आहे.
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
अहिल्यानगर
गडचिरोली
राजकारण




















