एक्स्प्लोर
Buldana : बुलढाण्यातील गावागावात चमत्कार, विहिरी भर उन्हाळ्यात भरुन वाहतायत
Buldana : बुलढाण्यातील गावागावात एक चमत्कार घडलाय... इथल्या विहिरी भर उन्हाळ्यात भरुन वाहतायत. त्यामुळे नेहमीच दुष्काळाचे चटके अंगावर झेलणाऱ्या शेतकऱ्यांना भर उन्हाळ्यात इतकं पाणी बघून आनंद अनावर झालाय.. पण बुलडाण्यातल्या या गावांमधली पाण्याची पातळी अचानक का वाढली? हे कसं शक्य झालं? पाहूयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट...
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
बातम्या
जॅाब माझा
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















