Borivali MNS Misal Mahotsav : मनसेतर्फे बोरीवलीत भरला मिसळ महोत्सव, राज ठाकरेंची उपस्थिती
abp majha web team
Updated at:
13 Nov 2022 09:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतल्या बोरीवली पूर्व परिसरात मिसळ महोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. महाराष्ट्रात जिथं दर शंभर किमी. वर मातीचा रंग बदलतो तशी खाद्य पदार्थांची चवही बदलते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मिसळ, कारण मिसळ ही महाराष्ट्रात त्या भागाची ओळख बनलीय.. म्हणून मुंबईची मिसळ, पुणेरी मिसळ, व-हाडी मिसळ असे एक ना अनेक मिसळचे प्रकार उपलब्ध आहेत.