एक्स्प्लोर

BMC vs Congress | कोरोना संकटात जनतेला थेट मदत करण्यावरुन मुंबई पालिका विरुद्ध काँग्रेस आमदार

मुंबई : कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण बेड, ऑक्सिजन, औषधांसाठी मदत मागतात. लोकप्रतिनिधी, मंत्री याना ट्विट केले जातात. पण, मुंबई महापालिकेच्या ट्विटने लोकप्रतिनिधींनी केलेल्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने मुंबईतील काँग्रेस आमदारांनी आक्षेप घेतला आहे.

गेल्यावर्षी पासून कोरोना काळात मुंबईतील काँग्रेस आमदार झिशन सिद्यकी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना मदत करत आहेत. बेड असो किंवा इंजेक्शन झिशन यांनी अनेकांना मदत केली. पण मुंबई महापालिकेने ट्विटरवरून बेडबाबत मुंबई महापालिकेच्या प्रोटोकॉलची आठवण करून दिली.

मुंबई महापालिकेने वॉर रूमची निर्मिती केली आहे. त्या माध्यमातून वॉर्डमधील उपलब्ध बेड संख्या आणि कुणाला आवश्यक असल्यास तो मिळवून दिला जातो. लोकप्रतिनिधींनी ह्या व्यवस्थेत हस्तक्षेप करू नये. असाच सल्ला मुंबई महापालिकेच्या ट्विटर हँडल वरून देण्यात आला आहे. बेडसाठी कोणत्याही अधिकाऱ्यांवर दबाव टाकू नये असेही या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काँग्रेस आमदार झिशन सिद्यकी यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. महापालिकेचा हा कसला अहंकार आहे अशी टीका आमदार सिद्यकी यांनी टीका केली आहे. नागरिकांना मदत मिळत असती तर आम्हाला लोकांनी सोशल मीडियावर मदत का मागितली असती? असा सवाल आमदार झिशन सिद्यकी यांनी केला आहे. कोरोनाच्या लढाईत लोकप्रतिनिधी, एनजीओ, सामाजिक कार्यकर्ते एकत्र आहेत. अशा वेळी कोणी मदत करत असेल तर आक्षेप घेणं योग्य नाही अशी भूमिका कोंग्रेस आमदार झिशन सिद्यकी यांनी मांडली आहे.

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण 100 टक्के भरलं; तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण 100 टक्के भरलं; तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..ऑक्टोबरचा नवा आठवडा आयुष्याचा गेम पालटणारा! 5 राशींचा भाग्योदय सुरू, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..ऑक्टोबरचा नवा आठवडा आयुष्याचा गेम पालटणारा! 5 राशींचा भाग्योदय सुरू, साप्ताहिक राशीभविष्य..
ABP Majha Top 10, 16 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 16 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण 100 टक्के भरलं; तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण 100 टक्के भरलं; तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Embed widget