BMC Party Offices : BMC तील शिंदे-ठाकरे गटातील राड्यावर सर्व पक्षांची कार्यालयं सील ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Dec 2022 11:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई पालिकेतली सर्व पक्षांची कार्यालयं सील. काल झालेल्या राड्यानंतर मनपा आयुक्तांचा निर्णय. तात्पुरत्या स्वरुपात कार्यालयं सील.