एक्स्प्लोर
Navratri Festival | नवरात्रोत्सवासाठी मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर, काय आहेत नियम आणि अटी?
सार्वजनिक नवरात्रौत्सवाबाबत मुंबई महापालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान पालन केलेली कार्यपद्धती नवरात्रोत्सवात देखील लागू असतील. सार्वजनिक मंडळांकरिता कमाल 4 फूट, तर घरगुती देवींच्या मूर्तींची उंची 2 फुटांच्या मर्यादेत असावी. त्याचबरोबर देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन पद्धतीने देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी आणि सर्व मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यासह सोशल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई
डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट





















