एक्स्प्लोर
ST Strike Mumbai : एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ आझाद मैदानात भाजप नेत्यांचं ठिय्या आंदोलन
एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबईतील आझाद मैदानात भाजप नेत्यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन सुरु आहे. रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येतंय. आज या आंदोलनाला मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंनीही पाठिंबा दर्शवला. त्यावेळी त्यांनी सरकार जर पोलीस संरक्षणात एसटी सुरु करण्याच्या विचारात असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशारा दिलाय. सदाभाऊ खोत यांनी तर थेट परिवहनमंत्री अनिल परब यांच्या राजीनाम्याचीच मागणी केलीय. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आणखी काय वळण लागतं, हे पाहावं लागेल.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
भारत
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















