एक्स्प्लोर
CAA-NRC Protest | सीएए, एनआरसी कायद्याविरोधात वकिलांचे आंदोलन | भिवंडी | ABP Majha
सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात आता वकीलही रस्त्यावर उतरलेत. भिवंडीतील कापआळी इथल्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वकीलांनी आज आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
तसंच संविधान प्रस्तावनेचं वाचनही करण्यात आलं. या आंदोलनानंतर भिवंडीतील मिल्लतनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सीएएविरोधातील मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. तसंच त्यांच्या आंदोलनाला पाठिंबाही दर्शवला.

मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion