एक्स्प्लोर
Bhiwandi मेट्रो प्रकल्पातील हलगर्जीपणा चव्हाट्यावर, कॉलम सळईचा सांगाडा कोसळला
ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो प्रकल्प ५चं काम सुरु असताना मोठा अपघात झालाय... ठाणे ते धामणकर नाका या दरम्यान पहिल्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरु आहे... यावेळी काँक्रेट पिलरसाठी उभारलेला लोखंडी सळईचा सांगाडा अचानक कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी अंजुरफाटा नाक्याजवळ मराठा पंजाब हॉटेल शेजारी घडली. या दुर्घटनेत पाच ते सहा कामगार गंभीर जखमी झाले असून जखमी कामगारां याच ठिकाणी असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तीन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे.
राजकारण
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
आणखी पाहा


















