#Unlock BEST BUS 100% क्षमतेने मुंबईकरांच्या सेवेत, लोकल सामान्यांसाठी बंदच, बेस्ट बसवर तणाव
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
07 Jun 2021 07:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत अंशतः लॉकडाऊन झाल्यानंतर लोक सकाळपासून आपल्या कामाला निघालेत, लोकल सर्व सामान्यांसाठी आजही बंद असल्याने त्याचा ताण अर्थातच बेस्ट बस वर येतोय. आज बेस्ट बस 100 टक्के प्रवासी क्षमतेने सुरू झाल्या आहेत. आधी त्या 50 टक्के क्षमतेने सुरू होत्या, त्यामुळे नियम अटी पाळून गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. शिवाय अंशतः लॉकडाऊन झाला असला तरी आपल्याला सुद्धा प्रशासनाला नियम पाळून सहकार्य करायचं आहे.