एक्स्प्लोर
Aurangabad Zoo | औरंगाबादचे वाघ मुंबईतल्या राणीच्या बागेत
औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानातील २ वाघ आता मुंबईतल्या राणीच्या बागेत पाठवण्यात आलेत.
त्याबदल्यात राणीच्या बागेतील ४ चितळ आणि ४ स्टॉर्क पक्षी सिद्धार्थ उद्यानात सोडण्यात आलेत.
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणानं महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात ९ वाघ ठेवण्याची क्षमता ठरवून दिली आहे. एप्रिल महिन्यात समृद्धी वाघिणीनं ४ बछड्यांना जन्म दिल्यानं वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे, त्यामुळे २ वाघांना राणीच्या बागेत पाठवण्यात आलंय.

मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion