एक्स्प्लोर
Advertisement
Cruise Drugs Party प्रकरणी कारागृहात असलेल्या Aryan Khan ने मागवली राम-सीतेवरील पुस्तकं?
Aryan Khan Read Books In Jail : क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला आर्यन खान (Aryan Khan) सध्या मुंबईतील आर्थर रोडवरील तुरुंगात कैद आहे. तुरुंगातील वेळ घालवण्यासाठी अनेकजण काहीतरी उद्योग करत असतात. पण आर्यन खान चक्क राम-सीतेवर आधारित पुस्तके वाचतोय अशी माहिती आहे.
क्रुझ ड्रग्ज प्रकरणी सुनावणीवेळी न्यायालयानं आर्यनची कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आर्यनला आणखी दहा दिवस तुरुंगातच राहणार आहे. गेल्या 14 दिवसांपासून तुरुंगात असणाऱ्या आर्यनला आणखी काही दिवस आर्थर रोडमध्ये राहावं लागणार आहे. एनसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाकडून आर्यन खानची सुटका होऊ नये यासाठी एनसीबी पूर्ण प्रयत्न करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
क्रीडा
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement