एक्स्प्लोर
Anil Parab ED : अनिल परब आज ईडी कार्यालयात हजर राहणार नसल्याची माहिती ABP Majha
परिवहन मंत्री अनिल परब आज ईडी कार्यालयात हजर राहणार नसल्याची माहिती मिळतेय. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार अनिल परब आज मुंबईबाहेर आहेत. त्यांचे वकील आज ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता आहे. दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना आज चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावलं होतं.
मुंबई
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
आणखी पाहा





















