![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Anil Deshmukh at ED : चौकशीसाठी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार : माजी गृहमंत्री अनिल देशमुख
गेल्या बऱ्याच काळापासून नॉट रिचेबल असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले आहेत. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले असून ते आपला जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नव्हते. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसेच अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली होती. अशातच आज अनिल देशमुख स्वतः ईडीसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिले आहेत.
![Worli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/d0c3fcaaca8dcb599ea8abb33c55403d1720360490293977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हाती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/0b8fe7ec0db4448836f322e68285fc461720343835194719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटातील उपनेते राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/eb5bd22fb57b57190ddceb75af6350081720333146088719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Santosh Dhuri On Worli Hit and Run: वरळीत 'हिट अॅड रन', महिलेचा मृत्यू; संतोष धुरींनी सांगितली घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/414444165965654ecc549f0fecba7ed61720331198674719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ravindra Waikar : उशीरा का होईना; सत्यमेव जयते, क्लीन चीटनंतर वायकरांची Exclusive प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/06/22453a5b50aa52a4b8ce8001f4dff8a21720254435427719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)