एक्स्प्लोर
Anil Deshmukh CBI Court : अनिल देशमुख यांची दिवाळी जेलमध्ये की घरी?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आजपासून सीबीआय कोर्टात सुनावणी होणार आहे. हायकोर्टान देशमुखांना जामीन मंजूर केलाय. तसंच याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या ईडीची अपील सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय.
आणखी पाहा





















