एक्स्प्लोर
Amruta Fadnvis Blackmail Case : जामीन मिळाल्यापासून अनिक्षा जयसिंघानी 'गायब'
अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानी ही जेलमधून सुटल्यानंतर उल्हासनगरच्या तिच्या घरी परतलेलीच नाही. त्यामुळे चौकशी आणि माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अनिक्षा अज्ञातस्थळी रवाना झाल्याची शक्यता व्यक्त होतेय. उल्हासनगरच्या कॅम्प १ भागातील मायापुरी अपार्टमेंटमध्ये ८०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अनिक्षा राहत होती. मात्र या फ्लॅटला अजूनही कुलूपच आहे. त्यामुळे चौकशी आणि माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अनिक्षा अज्ञातस्थळी रवाना झाल्याची शक्यता व्यक्त होतेय. दरम्यान अनिक्षाच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय शर्मा यांनी...
मुंबई
Sanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVE
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement