Amruta Fadnavis Threat Case : आरोपी अनिल जयसिंघानीचा जामीनअर्ज फेटाळला
abp majha web team
Updated at:
01 Apr 2023 02:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमृता फडणवीस यांना धमकी देत खंडणी मगातिल्याचं प्रकरण, आरोपी अनिल जयसिंघानीचा जामीनअर्ज फेटाळला, मात्र अनिलचा चुलतभाऊ निर्मल जयसिंघांनीला जामीन मंजूर. 30 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश