एक्स्प्लोर
Ajit Pawar Group : अजित पवार गटाकडून संघटनात्मक बांधणीवर भर, दादांकडे 'या' जिल्ह्यांची जबाबदारी
एकीकडे शरद पवारांच्या राज्यभरात सभा होतायत, तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जातोय. अजित पवार गटाने आपल्या 9 मंत्र्यांवर राज्यभरातील विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. खुद्द अजित पवारांनी पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांची जबाबदारी घेतलीये. तर छगन भुजबळांवर नाशिक, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरची जबाबदारी असेल. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती आणि नागपूरची धुरा सोपवण्यात आली आहे.
मुंबई
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
आणखी पाहा






















