एक्स्प्लोर
ब्रेबॉर्न मैदानही ताब्यात घ्या, संजय राऊतांचं ट्विट,तर मैदान वापरता येणार नाही,आदित्य ठाकरेंचं उत्तर
मुंबईत वानखेडे सारखे मोठे मैदान क्वारंन्टाईनसाठी वापरण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना ब्रेबोन स्टेडियम ही वापरण्यात यावे अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. पण पावसाळा तोंडावर असताना असे मैदान वापरणे योग्य ठरणार नाही असे आदित्य ठाकरे यांनीच ट्विट केल्याने वानखेडे आणि ब्रेबोन स्टेडियम येथील मैदान वापरले जाणारे नाही हे स्पष्ट झाले आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















