एक्स्प्लोर
Navi Mumbai Election Ward : नवी मुंबईमध्ये 11 वॉर्ड वाढले, नव्या रचनेवर भाजपचा आरोप
Navi Mumbai Election Ward : नवी मुंबईतील प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचा आरोप भाजप आमदार गणेश नाईक ( Ganesh Naik ) यांनी केला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेवर त्यांनी आक्षेप घेतला असून, त्याविरोधात ते न्यायालयात दाद मागणार आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्रिकेट
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
Advertisement
Advertisement


















