एक्स्प्लोर
Sanjay Raut on Rathod | "आपला माणूस असला तरी मुख्यमंत्री कारवाई करणार" - संजय राऊत
मुंबई : राज्यात कोरोनाचं संकट असताना वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे मोठी गर्दी जमली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी गर्दी गंभीर असून संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांनी केली होती. याबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, काल जमलेल्या गर्दीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत.
Tags :
Pooja Chavan Suicide Video Sanjay Rathod Missing Maharashtra Forest Minister Pohardevi Sanjay Rathod Pohardevi Sanjay Rathod Video Tiktok Star Pooja Chavan Pooja Chavan Death Reason Pooja Chavan Viral Photo With Minister Pooja Chavan Rathod Pooja Chavan News Pooja Chavan Instagram Sanjay Rathod Resignation Sanjay Rathod News Pooja Chavan Death Pooja Chavan Death News Pooja Chavan Death Case Pooja Chavan Suicide Case Maharashtra Minister Sanjay Rathod BJP Sanjay Raut Shiv Senaभारत
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणखी पाहा




















