एक्स्प्लोर
राज्यसभेतील आणखी एक खासदार ,निलंबित खासदारांची संख्या आता 13 वर : ABP Majha
राज्यसभेतील आणखी एका खासदाराला निलंबित करण्यात आलंय. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते डेरेक ओब्रायन यांना सध्याचं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलंय. राज्यसभेत नियमावलीचं पुस्तक सभापतींच्या दिशेने भिरकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निवडणूक सुधारणा विधेयक आणि बारा खासदारांचे निलंबन याच्या निषेधार्थ सभागृहात विरोधकांकडून गोंधळ सुरू असताना ओब्रायन यांनी ही कृती केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. संसदेच्या या अधिवेशन काळातील राज्यसभेचे कामकाज आज संपणार आहे. याचाच अर्थ ओब्रायन यांचे निलंबन हे एक दिवसापुरते राहील.
महाराष्ट्र
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
कोल्हापूर

नरेंद्र बंडबे
Opinion

















