एक्स्प्लोर
Monsoon Update | आजपासून 6तारखेपर्यंत मुसळधार, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरला ऑरेंज अलर्ट,
राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे मात्र आजपासून ते सहा सप्टेंबरपर्यंत पाऊस महाराष्ट्रात पुन्हा जोरदार हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अहमदनगर, नाशिक, औरंगाबादसह कोकणात मुसळधारेचा अंदाज आहे तर
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार असं वृत्त आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार असं वृत्त आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















