एक्स्प्लोर
#Coronavirus | वेसावे कोळीवाड्यात वरळी पॅटर्न लागू करा, आमदार भारती लव्हेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबईतल्या वेसावे कोळीवाड्यात वरळी पॅटर्न लागू करा, अशी मागणी आमदार भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. वेसावे कोळीवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या आता 38 झाली आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेतली तर तिथली परिस्थिती नियंत्रणात राहील, असं सांगून तिथे वरळी पॅटर्न लागू करण्याची मागणी लव्हेकर यांनी केली आहे.
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
जळगाव
भारत
महाराष्ट्र





















