एक्स्प्लोर
Advertisement
Sawatsada Waterfall | रत्नागिरीतील सवतसडा धबधबा प्रवाहित, धुक्याची चादर अन् कोकणाचं निसर्गसौंदर्य!
कोकणात पडणाऱ्या संततधार पावसामुळे डोंगर कपारीतील धबधबे प्रवाहित होऊ लागले आहेत. त्यातीलच एक मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूणचा सवतसडा धबधबा. हा धबधबा महामार्गाच्या लगत असल्याने महामार्गावरुन प्रवास करणाऱ्याची नजर जाते ती फेसाळणाऱ्या धबधब्यावर. त्यामुळे सहाजिकच आहे की प्रवासी तेथे थांबतोच आणि त्याची मज्जा लुटतो, पण आता सध्या चित्र वेगळं आहे. कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदीच्या काळात हे धबधबे एकटे पडलेत. पर्यटकांनी याकडे पाठ फिरवली आहे.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement