एक्स्प्लोर
Advertisement
मालेगावात नियम मोडून जाहीर सभा घेणं पडलं महागात, माजी आमदार आसिफ शेख यांच्यासह दोघांवर गुन्हा
मालेगाव : कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्देशानुसार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातलेली आहे. मात्र सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असतानाही मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी रौनकाबाद येथे काल रात्री जाहीर सभेचे आयोजन केलं. या सभेला त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कोरोनाचे नियम आणि सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याच पाहायला मिळालं. नियम मोडून जाहीर सभा घेणं माजी आमदारांच्या अंगलट आहे. पोलिसांनी माजी आमदार असिफ शेख यांच्यासह दोन आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र
Varsha Gaikwad on Counting : मतमोजणीला दोन दिवस का घेतायत? वर्षा गायकवाड यांचा मोठा सवाल...
Jayant Patil Drives Sanjay Raut : शेजारी संजय राऊत, ड्रायव्हिंग सीटवर स्वतः जयंतराव पाटील!
Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझा
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Vidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement