Zero Hour on Amravati Lok Sabha : नवनीत राणांना उमेदवारी, नाराज झालेले बच्चू कडू, अडसूळ Exclusive
abp majha web team
Updated at:
28 Mar 2024 11:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour on Amravati Lok Sabha : नवनीत राणांना उमेदवारी, नाराज झालेले बच्चू कडू, अडसूळ Exclusive
अमरावतीत भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली खरी. मात्र आता उमेदवारीची माळ गळ्यात पडल्यावर राणांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. राणांविरोधात काँग्रेसचे बळवंत वानखडे रिंगणात असले तरी खरा धोका आहे तो महायुतीतल्या नाराजीचा. बच्चू कडू आणि अडसूळ यांच्या विरोधाला तोंड देता देता राणांच्या नाकी नऊ येणार आहेत. त्यामुळे अमरावतीचा पेपर राणांसाठी आणि पर्यायाने भाजपसाठी सोपा नाही.