Zeeshan Siddique Special Report : झिशान सिद्दीकी काँग्रेस सोडणार ?
abp majha web team
Updated at:
22 Feb 2024 10:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZeeshan Siddique Special Report : झिशान सिद्दीकी काँग्रेस सोडणार ? युवक काँग्रेसमध्ये सर्वाधिक धार्मिक भेदाभेद होतोय असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी केलाय. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आल्यावर आपण मुस्लीम असल्याने आपल्याला प्रचंड त्रास दिला असा गंभीर आरोप झिशान सिद्दिकी यांनी केलाय. युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवत असल्याचं आपल्याला कळवण्यात आलं नाही, केवळ सोशल मीडियावरून आपल्याला हे समजलं असं सिद्दिकी यांनी म्हटलंय. काँग्रेसला आपली गरज नसेल तर आपल्यालाही वेगळा विचार करावा लागेल असं सिद्दिकी म्हणाले.