एक्स्प्लोर
Landslide | कोसदनी घाटात दरड कोसळल्याने रस्त्यावरुन जाणारी कारला एका दिशेला फेकली गेली | ABP Majha
यवतमाळ-नागपूर-तुळजापूर चौपदरीकरण होत असलेल्या रस्त्यावर कोसदनी घाटात दरड कोसळली आहे. त्यात भलामोठा मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळला. सुदैवानं ढिगाऱा कोसळताना रस्त्यावरुन जाणारी कार एका दिशेला फेकली गेली आणि जीवितहानी टळली. काल संध्याकाळची ही घटना असून रात्रीच्या वेळी या मार्गाने प्रवास करणे आता धोक्याचं झालंय.
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक
ट्रेडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















