Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशन नेमकं कधीपासून ?
abp majha web team
Updated at:
29 Nov 2023 12:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWinter Session Nagpur : हिवाळी अधिवेशन नेमकं कधीपासून ? नागपूर हिवाळी अधिवेशन ७ ते २० डिसेंबरदरम्यान, केवळ १० दिवसांच्या अधिवेशनाचं वेळापत्रक तयार, तर ३ आठवड्यांच्या अधिवेशनाची विरोधकांची मागणी